मो. ह. विद्यालयाचे आधारस्तंभ...
- कै. गोपाळ नारायण अक्षीकर (ज. ए. इ. चे आद्य संस्थापक)
- कै. केशव भगवंत ताम्हणे
- कै. गणेश रामचंद्र लेले
- कै. रामचंद्र काशिनाथ ओक
- हरी विष्णू कोल्हटकर
- कै. वासुदेव काशिनाथ ओक
- कै. नीलकंठ विष्णू कोल्हटकर
- कै. राजाराम केशव वैद्य
- कै. मोतीलाल हरगोविंददास ठाणावाला
- मा. श्री. एकनाथजी शिदे
- मा. श्री. बाळासाहेब खोल्लम सर माजी विद्यार्थी, शिक्षक
- मा. श्री. गणेशजी नाईक
- कै. सूरज परमार यांचे कुटुंबिय
- मा. श्री. राजगोपाल नोग्जा
- मा. श्री. मकरंद नेवाळकर
- मा. श्री. संजय महादेव लवळेकर
- मा. श्रीमती मंगला मधुकर उपासनी
- स्थानिक पातळीवर ५० लाख निधी संकलनास हातभार लावणारे देणगीदार
- शाळेच्या ७०, ७१, ७२, ७४ आणि ८१ बॅचचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिकच्या वर्गाचे, ग्रंथालयाचे व चित्रकला कक्षाचे नुतनीकरण करणारे माजी विद्यार्थी
- शाळेच्या ८२ ची बॅच व ९८-९९ च्या बॅचचे विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक वस्तूंचे वाटप करणारे माजी विद्यार्थी
132
शाळेस पूर्ण वर्षे
150000
आजी-माजी विद्यार्थी
125
कार्यरत शिक्षक - शिक्षिका
शाळेत मने सुसंस्कृत होतात... शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र!!!
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर