Back

बारावी रिझल्ट 2024-25

दहावी रिझल्ट 2024-25

आपल्या जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट च्या मो. ह. विद्यालयाचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी मार्च 2025 चा निकाल 97.66% लागला. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळेतर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या पालकांचेही हार्दिक अभिनंदन आणि या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मो. ह. विद्यालयाचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांचेही मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन!

भेट द्या आपल्या मोह विद्यालयाला...

सुजाण पालकांची प्रथम पसंती मोह विद्यालय...

मो. ह. विद्यालय

१३२ वर्षांची शैक्षणिक परंपरा!

पूर्व माध्यमिक विभाग

इयत्ता ९ वी व १० वी

उच्च माध्यमिक विभाग

इयत्ता ११ वी व १२ वी
(कनिष्ठ महाविद्यालय)

मो ह कनिष्ठ महाविद्यालयाला 50 वर्ष पूर्ण...

मो. ह. कनिष्ठ महाविद्यालय

आनंद शिंदे आणि डॉ सुहेल लंबातेंशी संवाद...

मो. ह. विद्यालयाची वैशिष्ट्ये :

sarvanginvikas

सर्वांगीण विकास

आधुनिकतेची कास

मूल्ये जपण्याचा ध्यास

अमूल्य ठेवा...

१९४७ साली सुप्रसिद्ध साहित्यिक साने गुरुजींच्या अध्यक्षतेखाली मोह विद्यालयाचा बक्षिस समारंभ संपन्न झाला होता, त्या कार्यक्रमाची आमंत्रण पत्रिका!

मो. ह. विद्यालयच का ?

अंगी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून, विज्ञान तंत्रज्ञानाची कास धरुन, नीतिमूल्यांची जपणूक करत, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करत, आदर्श सुसंस्कारित, सुजाण नागरिक घडविणारे १३२ वर्षांपासून उभे विद्यामंदिर...!

आनंददायी शिक्षण

अनुभवी शिक्षक, अभ्यासासह कला - संस्कृती - क्रीडा - आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सर्वांगीण विकास

डिजिटल अध्यापन

वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून, विज्ञान तंत्रज्ञानाची कास धरून प्रत्येक वर्गात ई-लर्निंग ची सोय

संवादातुन प्रगती

विद्यार्थ्यांसोबत तसेच शिक्षक - पालक संघाच्या माध्यमातून पालकांसोबत सुसंवाद

मो. ह. विद्यालय

वारसा सुजाण नागरिक घडविण्याचा

कार्यक्रम - उपक्रम

विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी, सर्वांगीण प्रगतीसाठी अनेकाविध कार्यक्रम व उपक्रम आयोजन

शालेय उपक्रम

क्रीडास्पर्धा

सहली

भव्य सोहळे

छंदवर्ग

सांस्कृतिक कार्यक्रम

१३२ वर्षांची उज्वल परंपरा लाभलेली ठाण्यातील पहिली शाळा

टिम : मो. ह. विद्यालय आणि रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालय, ठाणे

मो. ह. विद्यालय
मो. ह. विद्यालय शिक्षकवर्ग
कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकवर्ग
CBSE शिक्षकवर्ग
प्राथमिक मराठी माध्यम
Primary शिक्षकवर्ग
मो. ह. विद्यालय कार्यालय कर्मचारी

सर्वांगीण विकास