कै. राजाराम केशव वैद्य हे १९१४ साली संस्थेत शिक्षक म्हणून रुजू झाले.
त्यांनी संस्थेच्या प्रचारासाठी मुख्याध्यापक कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेवटपर्यंत काम केले. ते तत्कालीन मुंबई महापालिकेचे बारा वर्षे सभासद होते. संस्थेच्या ‘कर्वे गर्ल्स हायस्कूल’चे ते अगदी प्रारंभापासून पर्यवेक्षक होते.
131
शाळेस पूर्ण वर्षे
35000
आजी-माजी विद्यार्थी
125
कार्यरत शिक्षक - शिक्षिका
देह त्यागता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेचि क्रिया धरावी!