Back

कै. वासुदेव काशिनाथ ओक

कै. वासुदेव काशिनाथ ओक

प्रेरणास्थान


कै. वासुदेव काशिनाथ ओक हे आगरकरांचे उत्तम शिष्य आणि संस्कृतचे स्कॉलर होते.

ते ‘दादर इंग्लिश स्कूल’चे अनेक वर्ष मुख्याध्यापक होते.

विद्वत्ता, सौजन्य आणि कार्यक्षमता यामुळे ते विद्यार्थी आणि शिक्षक वर्गात प्रिय होते. संस्थेच्या विकासासाठी आणि उन्नतीसाठी कार्य करीत असतानाच १९०६ साली त्यांचे दुःखद निधन झाले.

131
शाळेस पूर्ण वर्षे
35000
आजी-माजी विद्यार्थी
125
कार्यरत शिक्षक - शिक्षिका

देह त्यागता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेचि क्रिया धरावी!

समर्थ रामदास स्वामी

सर्वांगीण विकास