Back

बातम्या

सौ स्नेहा गणेश शेडगे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार

अभिनंदन!!!

आपल्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका व संचालक मंडळ सदस्या सौ स्नेहा गणेश शेडगे यांना ब्राह्मण सेवा संघाचा.२०२५/२६ चा’आदर्श शिक्षिका पुरस्कार ‘जाहीर झाला.
मो. ह. परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन!
कार्यक्रम नौपाडा येथे संघाच्या कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

जय भवानी! जय जिजाऊ!! जय शिवराय!!!