कै. रामचंद्र काशिनाथ ओककै. रामचंद्र काशिनाथ ओक प्रेरणास्थान कै. रामचंद्र काशिनाथ ओक हे देखील कै. अक्षीकरांचेच शिष्य. १९०३ मध्ये त्यांनी संस्थेच्या कामकाजाला सुरुवात केली. वडील बंधू कै. वासुदेव ओक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संस्थेची निरालस सेवा केली. कै. अक्षीकरांच्या निधनानंतर त्यांनी अहोरात्र कष्ट करून संस्थेची जबाबदारी समर्थपणे पेलली, ती त्यांच्या १९३७ साली मृत्यूपर्यंत! 131शाळेस पूर्ण वर्षे 35000आजी-माजी विद्यार्थी 125कार्यरत शिक्षक - शिक्षिका देह त्यागता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेचि क्रिया धरावी!समर्थ रामदास स्वामी सर्वांगीण विकास