शतक महोत्सव : वर्ष 1992 ठाणावाला कंपाउंडमधील वास्तूत शतक महोत्सवाचा शुभारंभ | देवी शारदा दिंडीतील चित्ररथ उद्घाटन समारंभात कवी कुसुमाग्रज भाषण करताना उद्घाटन सोहळ्यातील श्रोतृवर्ग उपस्थित सर्वात वृद्ध माजी विद्यार्थी श्री. गांगल सत्कार स्वीकारताना शाळेच्या पहिल्या विद्यार्थिनी वत्सला कोर्डे सत्कार स्वीकारताना संगीत रजनी माजी विद्यार्थी अरुण ठाकूर जादूचे प्रयोग सादर करताना माजी विद्यार्थी सुप्रसिद्ध नर्तक राजकुमार केतकर श्री. रामकृष्ण बक्रे यांच्या हस्ते सत्कार स्वीकारताना क्रीडास्पर्धांनंतर पारितोषिके देताना छत्रपती पुरस्कार प्राप्त खोखो पटू झेलम इनामदार रंगावली प्रदर्शन पाहताना कवी कुस्माग्रज | सेवेची 25 वर्षे पूर्ण केल्याबद्दल सत्कार स्वीकारताना वैदेही जोगळेकर शास्त्रीय संगीत रजनीत मराठे बंधूंची जुगलबंदी आठवणींमध्ये एक गोष्ट खास असते, त्या कितीही जुन्या असल्या तरी आठवायला बसल्या की आठवणी पुन्हा ताज्या होतात.