२६ नोव्हेंबरचा मोहक सांगता सोहळा रंगावलीने रंगत या सोहळ्याची वाढली, विद्यालयातील कलावतींना संधी छान मिळाली! पालखी, शोभायात्रा, रिंगण, लेझीम यांनी मोह विद्यालयाची शान वाढवली. रंगावलीने रंगत या सोहळ्याची वाढली, विद्यालयातील कलावतींना संधी छान मिळाली! पालखी, शोभायात्रा, रिंगण, लेझीम यांनी मोह विद्यालयाची शान वाढवली. रंगावलीने रंगत या सोहळ्याची वाढली, विद्यालयातील कलावतींना संधी छान मिळाली! पालखी, शोभायात्रा, रिंगण, लेझीम यांनी मोह विद्यालयाची शान वाढवली. रंगावलीने रंगत या सोहळ्याची वाढली, विद्यालयातील कलावतींना संधी छान मिळाली! पालखी, शोभायात्रा, रिंगण, लेझीम यांनी मोह विद्यालयाची शान वाढवली. रंगावलीने रंगत या सोहळ्याची वाढली, विद्यालयातील कलावतींना संधी छान मिळाली! पालखी, शोभायात्रा, रिंगण, लेझीम यांनी मोह विद्यालयाची शान वाढवली. व्यवसायावर निष्ठा व विषयावर प्रभुत्व असलेले चितळे सर या महोत्सव समितीचे अध्यक्ष माजी विद्यार्थिनी वैशालीची नृत्यातून गणेशवंदना रसायन शास्त्राच्या प्रयोगशाळेचे औपचारिक उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉ. ज्येष्ठराज जोशी यांच्या हस्ते महोत्सवाच्या समारोपाच्या संस्मरणीय क्षणाचे साक्षीदार सीबीएसईच्या चिमण्या पाखरांच्या लडिवाळ मुद्रांनी एक वेगळेच चैतन्य समारंभास लाभले. माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांच्या मराठमोळ्या कार्यक्रमास प्रेक्षकांनी छान दाद दिली आजच्या उत्सवी वातावरणास या नृत्यांनी एक वेगळीच झळाळी मिळाली मा. विलास चाफेकर यांच्या हस्ते चितळे सरांचा सन्मान सत्कार चाफेकरांचा हा आहे, सत्कार सेवेचा हा आहे. नितांत अभिमान वाटावा ज्यांचा, अशा आमच्या माजी विद्यार्थ्यांचा आहे. यत्र तत्र सर्वत्रच नरेंद्र अभिमान याचा आहे, केवळ वर्क्तृत्व नव्हे, परिपूर्ण ज्ञान म्हणूनच बेडेकर लाडका मो. ह. वि. य. आहे मा. चितळे सरांसमवेत ज्येष्ठराज जोशी, प्रा. बाळासाहेब खोल्लम, इरावती खोल्लम, डॉ. कोल्हटकर, सतीश प्रधान आणि इतर खोल्लम सरांचे विशेष कौतुक पालकमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते मो. ह. च्या फुलवाडी शाळेकडून खूप मिळाले मला, सेव आणि वर्क्तृत्वाची दीक्षाच मिळाली मला ‘परिवर्तन’ या स्मरणिकेचे कल्पक प्रकाशन जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. ज्येष्ठराज जोशी यांचा सन्मान पालकमंत्री मा. एकनाथ शिंदे यांचा सत्कार करताना प्राचार्य राजपूत सर आणि इतर मान्यवर दीप प्रज्वलन होताच मान्यवर व्यासपीठावर स्थानापन्न झाले. आठवणींमध्ये एक गोष्ट खास असते, त्या कितीही जुन्या असल्या तरी आठवायला बसल्या की आठवणी पुन्हा ताज्या होतात.