शाळेला भेट देऊन गेलेले मान्यवर महर्षी धोंडो केशव कर्वे श्री. पु. ग. खेर यांचे समवेत श्री. अनंत मोडक (कला शिक्षक) न्यायमूर्ती श्री. विजय टिपणीस आचार्य प्र. के. अत्रे श्री. शंकर वैद्य श्री. गोवर्धन परीख श्री. श्री. के. क्षीरसागर श्री. बाळासाहेब देसाई श्री. वसंत बापट श्री. अनंत कणेकर श्री. मंगेश पाडगावकर न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर धर्माधिकारी श्री. गो. नी. दांडेकर मा. यशवंतरावजी चव्हाण पुणे विद्यापीठाचे कुलगुरू श्री. ह. वि. पाटसकर यांचे समवेत श्री. दत्ता ताम्हणे प्रा. न. र. फाटक मेजर जनरल एस. पी. पी. थोरात श्री. स. वि. कुलकर्णी यांच्या समवेत गीतरामायणकार ग. दि. माडगूळकर श्री. गो. ज. सामंत यांचा सत्कार करताना राज्याचे अर्थमंत्री श्री. स. गो. बर्वे आठवणींमध्ये एक गोष्ट खास असते, त्या कितीही जुन्या असल्या तरी आठवायला बसल्या की आठवणी पुन्हा ताज्या होतात.