Back

कै. नीलकंठ विष्णू कोल्हटकर

कै. नीलकंठ विष्णू कोल्हटकर

प्रेरणास्थान

कै. अक्षीकर यांचे माध्यमिक शाळेपासून इंग्रजी पाचवीपर्यंतचे सहाध्यायी हरिभाऊ कोल्हटकर यांच्या निधनानंतर कै. नीलकंठ विष्णू कोल्हटकर यांची दादर इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती झाली.

कै. रामचंद्र काशिनाथ ओक यांच्या सहकार्याने त्यांनी संस्थेचे कामकाज उत्तम सांभाळले, आणि १९९८ साली कै. वी. के. जोशी यांच्याकडे शाळेच्या मुख्याध्यापक पदाची धुरा देऊन त्यांनी स्वतःला पूर्णवेळ संस्थेच्या कार्यासाठी वाहून घेतले.

131
शाळेस पूर्ण वर्षे
35000
आजी-माजी विद्यार्थी
125
कार्यरत शिक्षक - शिक्षिका

देह त्यागता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेचि क्रिया धरावी!

समर्थ रामदास स्वामी

सर्वांगीण विकास