कै. केशवराव भगवंत ताम्हणे हे अलिबाग जवळील कोयनाड गावचे रहिवासी.
कै. अक्षीकरांप्रमाणेच त्यांनाही लोकमान्य टिळक आगरकर आणि चिपळूणकरांचे मार्गदर्शन लाभले. कै. अक्षीकरांचे व त्यांचे मित्रत्वाचे संबंध असल्यामुळे आणि दोघांनाही शिक्षण क्षेत्राबद्दल विशेष आस्था असल्यामुळे दोघांनी याच क्षेत्रात बरोबरीने काम सुरू केले. त्या दोघांनी १८८९ मध्ये दादर येथे १८९० साली कल्याण येथे आणि १८९० मध्ये ठाणे येथे ‘इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली.
ठाणे येथील शाळेचे ते पहिले मुख्याध्यापक आणि ‘जनरल एज्युकेशन सोसायटी’चे ते पहिले कार्यवाह होते.
131
शाळेस पूर्ण वर्षे
35000
आजी-माजी विद्यार्थी
125
कार्यरत शिक्षक - शिक्षिका
देह त्यागता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेचि क्रिया धरावी!