Back

उच्च प्राथमिक विभागाबद्दल

आपल्या जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या मो. ह. विद्यालयाची स्थापना २ नोव्हेंबर १८९२ रोजी झाली. तेव्हापासून ठाण्यात ‘मो. ह. विद्यालय’ शैक्षणिक क्षेत्रात आपले स्थान राखून आहे. या विभागात इयत्ता पाचवी ते दहावी सेमी इंग्लिश व मराठी माध्यमाचे वर्ग सकाळ व दुपार अधिवेशनात भरतात. विद्यार्थ्यांना ई-लर्निंग व दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणवाढ होण्यासाठी गुणवर्धिनी उपक्रम राबवला जातो. तसेच, इयत्ता पाचवी व आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा ही घेतली जाते. प्राथमिक विभाग व कनिष्ठ महाविद्यालय यांना जोडणारा हा महत्त्वपूर्ण दुवा आणि म्हणूनच संपूर्ण विद्यालयाचा कणा होय.

अभ्यासक्रम - सिलॅबस

132
शाळेस पूर्ण वर्षे
150000
आजी-माजी विद्यार्थी
125
कार्यरत शिक्षक - शिक्षिका

शिक्षणाने माणसात सर्जनशीलता येते, सर्जनशीलतेने प्रगल्भ विचार येतात, विचाराने ज्ञान वाढते, आणि ज्ञानाने माणूस महान बनतो.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम