मा. श्री. प्रसाद वासुदेव सरदेसाई
विद्यमान संचालक मंडळ सदस्य, ज. ए. इ. दादर
व्यवसाय
- ज. ए. इ. चे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, सुभेदारवाडा कल्याण येथे सहा. शिक्षक म्हणून कार्यरत
सामाजिक बांधिलकी
- सन 2009 ते 2019 पर्यंत ज. ए. इ. चे संचालक मंडळ सदस्य म्हणून कार्यरत
- सुभेदारवाडा येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत कार्यकारी प्रमुख म्हणून कार्यरत
- ज. ए. इ. चे हायस्कूल कल्याण व ज्यु. कॉलेज सुभेदार वाडाचा शतकोत्तर रौप्य महोत्स्व समितीचा कोषाध्यक्ष म्हणून काम केले आहे.
- इ. 10 वी इंग्रजी विषयांचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून विविध शाळांमध्ये व्याख्याता म्हणून काम
माणूस त्याच्या जन्माने नव्हे तर त्याच्या कर्मामुळे महान असतो.
आचार्य चाणक्य
