ठाणे शहराजवळच्या भिवंडी येथे राहणारे शिक्षणप्रेमी गृहस्थ कै. गणेश रामचंद्र लेले.
संस्थेच्या कल्याण येथील शाळेच्या स्थापनेत त्यांचा फार मोठा हातभार लागला होता. जव्हार संस्थानात राजे साहेबांना शिक्षण देण्यासाठी ‘ट्यूटर’ म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.
त्यांनी संस्थांचे राजे हिज हायनेस कृष्णशाला राजेसाहेब यांना संस्थेचे अध्यक्ष होण्यासाठी राजी केले. त्यानंतर अहुजा राजे साहेबांनीही त्यांची संस्थेचे अध्यक्ष होण्याची विनंती मान्य केली होती.
131
शाळेस पूर्ण वर्षे
35000
आजी-माजी विद्यार्थी
125
कार्यरत शिक्षक - शिक्षिका
देह त्यागता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेचि क्रिया धरावी!