छंदवर्ग सहल २०१७, येऊर आठवणींमध्ये एक गोष्ट खास असते, त्या कितीही जुन्या असल्या तरी आठवायला बसल्या की आठवणी पुन्हा ताज्या होतात.