Back

अभिमानाचे क्षण

बहुमान प्राविण्याचा...

अक्षीकर स्कॉलर्स

       संस्थेचे आद्य संस्थापक कै. गोपाळ नारायण अक्षीकर यांचे १६ मार्च १९१७ रोजी वयाच्या ५३ व्या वर्षी दु:खद निधन झाले. १९१८ सालापासून शालांत परीक्षेत छबिलदास शाळेतून प्रथम येणार्‍या विद्यार्थ्यास, ‘अक्षीकर स्कॉलर’ हा बहुमान देण्याचा निर्णय तत्कालीन संस्था प्रशासनाने घेतला.
       १९१८ पासून १९७१ सालापर्यंत ही प्रथा कायम होती. १९७२ सालापासून मात्र संस्थेच्या सर्व माध्यमिक शाळांमधून सर्वप्रथम क्रमांक मिळविणार्‍या विद्यार्थ्यांस ‘अक्षीकर स्कॉलर’ संबोधण्यात येऊ लागले. १९६४ सालापासून २५ सप्टेंबर रोजी संपन्न होणार्‍या अक्षीकर जन्मशताब्दी पारितोषिक वितरण समारंभात पारितोषिक दिले जाते. एका माजी अक्षीकर स्कॉलर विद्यार्थ्याच्या शुभहस्ते आजी अक्षीकर स्कॉलरचा सत्कार करण्याची संस्थेची परंपरा आहे.

साल नाव टक्के
१९७२
कु. अलका विद्वांस
८५.८८%
१९७३
कु. संजीव कृष्णा पाटणकर
८१.७५%
१९७५
कु. प्रशांत मधुकर चुंभरु
८४.२८%
१९७७
कु. नारायण भालचंद्र दिवेकर
८७.४०%
१९७८
कु. मेधाविनी सुरेश दास
८८.२८%
१९८३
कु. माधवी प्रभाकर दाते
८९.१४%
१९८७
कु. दिपाली अरुण देव
९१.१४%
२००३
कु. चिंतामणी चंद्रहास सरवणकर
९४.१४%
२००९
कु. पुनम लक्ष्मण चौधरी
९५.५३%
२०११
कु. तृप्ती वसंत सरक / कु. सायली अनिल महाजन
९५.००%
२०१६
कु. म्हात्रे अपूर्व संदीप
९५.५०%

संस्थेच्या मानाचे पान

नेने ढाल

        शालांत परीक्षेच्या टक्केवारीचे प्रतीक असलेली ही फिरती ढाल १९५१ पासून देण्यात येते. ज्या शाळेच्या मार्च महिन्यातील शालांत परीक्षेच्या निकालाची टक्केवारी सर्वाधिक असेल त्या शाळेस ही ढाल दिली जाते. संचालक मंडळाचे माजी सदस्य कै. व्ही. नेने यांनी ही फिरती ढाल संस्थेकडे सुपूर्द केली.
        १९८० सालापर्यंत ही ढाल सर्वाधिक टक्केवारी असलेल्या शाळेस संस्थेच्या दादर येथील सभागृहात होणार्‍या अक्षीकर जन्मशताब्दी पारितोषिक वितरण समारंभात दिली जात असे. १९८१ सालापासून ज्या शाळेची टक्केवारी सर्वाधिक असेल त्या शाळेत अक्षीकर जन्मशताब्दी पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करुन सन्मानपूर्वक प्रदान केली जाते.

        मो. ह. विद्यालयाला ही ढाल १९७५ साली मिळाली. त्यानंतर इयत्ता १० वीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार मो. ह. विद्यालयाला…

साल % साल % साल %
१९७५
७९.३६ %
१९७७
६३.०० %
१९७८
७६.६० %
१९८०
८८.४४ %
१९८२
७७.३० %
१९८४
८४.८७ %
१९८५
७७.४७ %
१९८६
८५.४६ %
१९८८
७५.२२ %
132
शाळेस पूर्ण वर्षे
150000
आजी-माजी विद्यार्थी
125
कार्यरत शिक्षक - शिक्षिका

शाळेत मने सुसंस्कृत होतात... शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र!!!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर