बातम्या
दहावी निरोप समारंभ
दहावी हा शैक्षणिक आयुष्यातील एक महत्त्वाचा पडाव… मोह विद्यालयाच्या 2023-24 शैक्षणिक वर्षाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोपसमारंभ नुकताच पार पडला. शाळेच्या घरट्यात वाढलेली ही पाखरे सज्ज आहेत पूढील आयुष्यात भरारी घेण्यासाठी, सोबत आहे मोह विद्यालयाच्या संस्कारांची शिदोरी.
या निरोपसमारंभाची काही क्षणचित्रे!
मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम