Back

मा. श्री. गजानन नारायण बागुल

विद्यमान संचालक मंडळ सदस्य, ज. ए. इ. दादर
  • ज. ए. इ. चे स. वा. जोशी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय डोंबिवली येथे गेल्या 23 वर्षापासून कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे.

सामाजिक बांधिलकी

  • ज. ए. इ. चा कर्मचारी संघात मागील 5 वर्षाच्या कालावधीत कर्मचारी संघाचा उपाध्यक्ष म्हणून काम केले व संस्थेस देणगी मिळवण्यास मदत केली. तसेच शिक्षकांसाठी विषयांचे प्रशिक्षण शिबीराचे आयोजन व शिक्षक / शिक्षकेतरांच्या कलागुणांना वाव देण्याकरीता विविध उपक्रम कर्मचारी संघामार्फत राबविले गेले.
  • चित्रकुंज सोसायटी, ठाकुर्ली चा माजी खजिनदार व गेया 2 वर्षापासून सेक्रेटरी म्हणून काम पाहत आहे.
  • आर्ट ऑफ़ लिव्हींग मार्फत सामाजिक सेवाभावी कामात सहभागी असतो.
  • शळेतील प्रत्येक उपक्रमात सहभागी

विशेष बाब

  • जनराल एज्युकेशन इन्स्टिट्युटचा आदर्श शिक्षकेतर पुरस्कार प्राप्त झाला आहे.
  • सन 2018 मध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी डोंबिवली स्टेशनजवळ पैशांनी भरलेली बॅग व इतर महत्त्वाची कागदपत्र आणि एटीएम कार्डसह पर्स सौ. मोरे रागाई मंदिर जवळ, डोंबिवली (पश्चिम) यांना त्यांच्या आधारकार्डाच्या पत्त्यावर स्वत: घरी जाऊन परत केली. त्याबाबत अनेकांनी कौतुक केले. 1963 च्या माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या गेट टुगेदर मध्ये सत्कार केला व संस्थेतर्फेही सन 24 एप्रिल 2019 च्या वर्धापन दिनी कौतुक करण्यात आले व शाळेच्या शालेय समितीने कौतुक केले.

माणूस त्याच्या जन्माने नव्हे तर त्याच्या कर्मामुळे महान असतो.

आचार्य चाणक्य