मा. श्री. राधाकृष्ण दिनकर पाठक
विद्यमान संचालक मंडळ सदस्य, ज. ए. इ. दादर
व्यवसाय
- मध्य रेल्वे ट्रेन एक्झामिनर म्हणून कामकाज पाहिले व सध्या सेवानिवृत्त आहे.
सामाजिक बांधिलकी
- याज्ञवल्क्य संस्था, कल्याण पश्चिम या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे.
- सन 2009 ते 20014 व 2014 ते 2019 या कालावधीत ज. ए. इ. चे संचालक मंडळ सदस्य म्हणून कार्यरत
विशेष बाब
- अष्टगंध पुरस्कार, मुंबई प्राप्त झाला आहे.
- कल्याण डोंबिवली मनपा महापौर पुरस्कार प्राप्त झाला आहे.
- सामाजिक सेवा, पत्रकारिता व शैक्षणिक क्षेत्रात काम केल्याबद्दलचा पुरस्कार प्राप्त
- गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना मदत
माणूस त्याच्या जन्माने नव्हे तर त्याच्या कर्मामुळे महान असतो.
आचार्य चाणक्य
