Back

मा. श्री. नंदकुमार मुरलीधर इनामदार

विद्यमान संचालक मंडळ सदस्य, ज. ए. इ. दादर

व्यवसाय

  • नोकरी पोलिस निरीक्षक, क्राईम ब्रॅंच, मुंबई सध्या सेवानिवृत्त

सामाजिक बांधिलकी

  • गुरुनानक क्रेडीट सोसायटी, मुंबईचे चेअरमन
  • येरलवाडी विकास मंड, मुंबईचे अध्यक्ष
  • सन 2014 ते 2019 या कालावधीत ज. ए. इ. च्या संचालाक मंडळावर कार्यरत आहेत.

माणूस त्याच्या जन्माने नव्हे तर त्याच्या कर्मामुळे महान असतो.

आचार्य चाणक्य