स्मृतींची चाळता पाने... आठवणींचा कट्टा... १९१३ साली ग्रेड परिक्षेत उत्तीर्ण झालेली विद्यालयाची पहिली तुकडी, मध्यभागी चित्रकला शिक्षक श्री. म्हात्रे १९४३ साली झालेली तत्कालीन नव्या वास्तूमधील शाळेची पहिली वार्षिक तपासणी विद्यालयाची वास्तू : 1909 ते 1942 विद्यालयाची वास्तू : 1942 ते 1990 विद्यालयाची विद्यमान वास्तू संचालक मंडळ – 1992 ते 1995 अध्यापक वर्ग, सकाळ अधिवेशन अध्यापक वर्ग, दुपार अधिवेशन अध्यापक व सेवकवर्ग, पूर्वप्राथमिक विभाग कार्यालयीन कर्मचारी व सेवकवर्ग चित्रकला कक्ष नूतन वास्तूमधील पदार्थविज्ञान प्रयोगशाळा. प्रा. तामरस मार्गदर्शन करताना रसायन प्रयोगशाळा : प्रा.सौ. बोरकर प्रयोग करून दाखवताना माध्यमिक विभाग प्रयोगशाळा : सौ. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोग चालू असताना दृकश्राव्य विभाग शालेय क्रीडांगण ठाणावाला कंपाउंडमधील वास्तूत शतक महोत्सवाचा शुभारंभ | देवी शारदा आठवणींमध्ये एक गोष्ट खास असते, त्या कितीही जुन्या असल्या तरी आठवायला बसल्या की आठवणी पुन्हा ताज्या होतात.