मातृभाषेतील शिक्षणाची धरु कास, होऊ द्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास!
आमची ठळक वैशिष्ट्ये
- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न
- सुसज्ज, अत्याधुनिक ग्रंथालय
- डिजिटल क्लासरूम (इ-लर्निंग द्वारे शिक्षण) हवेशीर व प्रशस्त वर्ग खोल्या
- हवेशीर व प्रशस्त खोल्या
- विविध स्पर्धात्मक परीक्षांचे मार्गदर्शन
- इ. १ ली ते १० वी सेमी इंग्रजी वर्ग
- अत्याधुनिक सुसज्ज प्रयोगशाळा
- प्रशस्त क्रिडांगण, ज्युडो,कराटे, मल्लखांब, टेबलटेनिस, कबड्डी, खो-खो इ. खेळांचे वर्ग
- व्यावसायिक शिक्षण
- कनिष्ठ महाविद्यालय : कला; वाणिज्य (आय. टी. सह); विज्ञान (बायफोकल); पॅरामेडिकल (एम. एल. टी.)
- सहली, क्रिडास्पर्धा, स्नेहसंमेलन, गुरुपौर्णिमा, मोहर, छंदवर्ग, स्काऊट-गाईड कॅम्प इत्यादी सहशालेय उपक्रमांचे आयोजन
- अनुभवी व तज्ञ मार्गदर्शक शिक्षक
- पालक - शिक्षक संघ कार्यरत, शाळा व्यवस्थापन, विकास व्यवस्थापन समिती कार्यरत
- इ. १० वी इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांकरिता गुणवर्धिनी योजना व निकालवृद्धी साठी विशेष प्रयत्न तसेच करियर मार्गदर्शन सुविधा
- नवीन शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेतील शिक्षण आनंददायी शिक्षण !
132
शाळेस पूर्ण वर्षे
150000
आजी-माजी विद्यार्थी
125
कार्यरत शिक्षक - शिक्षिका
मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम