१८९३ मध्ये शाळेत दाखल झालेले हरी विष्णू कोल्हटकर हे अक्षीकर, ताम्हणे यांचे विद्यार्थी होते.
१९०६ साली बी. ए. झाल्यावर ते शाळेत शिक्षक म्हणून दाखल झाले. वासुदेवराव ओक यांच्या निधनानंतर त्यांची शाळेचे मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती झाली. कै. अक्षीकरांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे संस्थेची सर्व जबाबदारी हरी कोल्हटकर पडली, आणि त्यांनी ती अखेरपर्यंत समर्थपणे सांभाळली.
131
शाळेस पूर्ण वर्षे
35000
आजी-माजी विद्यार्थी
125
कार्यरत शिक्षक - शिक्षिका
देह त्यागता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेचि क्रिया धरावी!